Ad will apear here
Next
रत्नागिरीत १६ मार्चला बावडेकर विज्ञान व्याख्यानमाला
रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे भूतपूर्व प्राचार्य डॉ. वि. के. बावडेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रति वर्षी विज्ञान व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. या व्याख्यानमालेतील ३३वे पुष्प गोवा विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे डॉ. एम. के. जनार्दनम् गुंफणार आहेत.

हा कार्यक्रम शनिवारी (१६ मार्च) दुपारी १२.३० वाजता महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. डॉ. जनार्दनम हे ‘वनस्पती, माणूस आणि पर्यावरण’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. रत्नागिरीतील नागरिकांनी या व्याख्यानमालेस आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZRMBY
Similar Posts
कोल्हापूर आयकर कार्यालयातर्फे रत्नागिरीत कार्यशाळा रत्नागिरी : आयकर विभाग, भारत सरकार यांनी आर्थिक वर्ष २०१८-१९या कालावधीसाठी फॉर्म नं.१६ व टीडीएस स्टेटमेंट २४ क्यु यामध्ये बदल केल्याबाबतची अधिसूचना १२ मे २०१९पासून अंमलात आली आहे. या विषयी जनजागृती करण्यासाठी कोल्हापूर आयकर कार्यालयाच्या टीडीएस विभागातर्फे येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आज (२९ मे २०१९) कार्यशाळा घेण्यात आली
‘गोगटे-जोगळेकर’च्या निसर्ग मंडळातर्फे व्याख्यानाचे आयोजन रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या निसर्ग मंडळातर्फे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली २० फेब्रुवारी २०१९ रोजी गावखडी येथील सरस्वती विद्यामंदिरमध्ये ‘समुद्री कासवांची जीवनशैली व त्यांचे संवर्धन’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉ
‘संस्कृत ही वैज्ञानिक भाषा’ रत्नागिरी : ‘संस्कृत ही ठराविक समाजाची भाषा नाही. संस्कृत ही वैज्ञानिक भाषा असून, अनेक विषयांवर वैविध्यपूर्ण साहित्य आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संस्कृत संस्थानच्या संस्कृत केंद्राद्वारे अनेक जण संस्कृत शिकत आहेत. लोकांना याचा फायदा होत आहे,’ असे प्रतिपादन या केंद्राचे शिक्षक हिरालाल शर्मा यांनी केले
रत्नागिरीतील विद्यार्थी घालणार दीड लाख सूर्यनमस्कार रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे १६ फेब्रुवारी २०१९ रोजी दीड लाख सूर्यनमस्कारांच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोसायटीच्या शाळा, गुरुकुल आणि शहरातील अन्य शाळांमधील सुमारे चार ते पाच हजार विद्यार्थी, नागरिक, शिक्षक असे सर्व जण मिळून एकूण दीड लाख सूर्यनमस्कार या वेळी घालणार आहेत. पहाटे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language